बापरे! 1 जुलै पर्यंत या भागात भाग बदलत पाऊस पडणार! पहा जिल्ह्यांची नावे! Havaman Andaj Panjab Dakh

Havaman Andaj Panjab Dakh पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज प्रकाशित करण्यात आलेला आहे 1जुलैपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे. या संदर्भात 1 जुलै पर्यंतचा नवीन अंदाज काय ? पंजाब डख यांनी तातडीचा मेसेज शेतकऱ्यांना दिलेला आहे.

Havaman Andaj Panjab Dakh

पंजाबराव यांनी 01 जुलै पर्यंतचा नवीन अंदाज दिला असून राज्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भामध्ये 01 जुलै 2025 पर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. 26 जून ते 01 जुलै पर्यंत विदर्भ, मराठवाड्यामध्ये या ठिकाणी पाऊस पडणार आहे.

विदर्भाच्या 11 जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडत राहणार असा देखील अंदाज डख यांनी दिलेला आहे. 28 जून, 29 जून, 30 जून आणि 01 जुलैपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे.

पंजाब डख हवामान अंदाज लाईव्ह

यात पाहायला गेलं तर दुपारी ऊन नंतर पाऊस पण हा पाऊस सर्व दूर पडणार नाही हे सगळ्यांनी शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. हा पाऊस नंतर पंढरपूरकडे देखील पडणार आहे, सोलापूर, अहिल्यानगरला देखील असणार पण रिमझिम राहणार आहे.

जास्त जोरात पाऊस आपण नसणार, तर 05 आणि 06 जुलै पंढरपूरच्या यात्रे करून राजा भिजवणार तुम्ही तुमची तयारी ठेवा असं देखील अंदाज दिलेला आहे. 01,02, जुलैला पाऊस आणि पश्चिम विदर्भ राहणार आहे, असे देखील अंदाज पंजाब डख यांनी नुकताच दिलेला आहे.

सुनिल पाटील

🌿 लेखक: सुनिल पाटील

मी सुनिल पाटील छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र येथील रहिवासी असून मी गेल्या 6 वर्षापासून शेतकरी योजना, सरकारी विविध अपडेट यावर काम केल आहेत. आता ही नवीन वेबसाईट सुरु करून हवामान अंदाज आपल्या शेतकऱ्यांना पोहोचवत आहेत.

Leave a Comment