उद्यापासून या भागात होणार जोरदार पावसाचे आगमन पंजाब डख यांनी जारी नवा अंदाज!

Punjab Dakh पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जारी झालेला आहे, आज 25 जून पासूनचा महत्त्वाचा अंदाज पंजाब डख यांनी दिलेला आहे. 26 जून नंतर हवामानात मोठा बदल होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस पडणार ? कोणते जिल्हे कोरडे राहणार पंजाब डख यांचा नवीन अंदाज घेऊया.

सध्या राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वसरलेला दिसून येत आहे, आणि त्याचबरोबर पावसाने काही दिवसांपूर्वी दमदार हजेरी देखील लावली होती. आणि धरणांमध्ये पाणीसाठा वाढलाय, आणि काही ठिकाणी पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

आता शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की पुढचा पाऊस कसा असणार..? यामध्ये पंजाब डख यांनी अंदाज दिला आहे. 22 जून रोजी त्यांनी अंदाज दिला होता, त्या अंदाज मध्ये त्यांनी संपूर्ण माहिती सांगितली आहे.

पंजाबराव डख हवामान अंदाज आजचा

पुढील काही दिवस पावसाचे स्वरूप सर्वच ठिकाणी राहणार नाही, राज्यात सर्व दूर पाऊस पडेल अशी शक्यता कमी असून ठराविक भागातच मध्यम ते जोरदार असा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

कोकण पंजाबराव डख सांगतात की कोकणात पाऊस थांबणार नाही तसेच सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, जिल्ह्यामध्ये पावसाचे जोरदार सरी सुरू राहणार आहे याचा अंदाज आहे.

या ठिकाणी विदर्भाचा अंदाज पाहायला गेलं दरम्यान विदर्भातील अकोला, यवतमाळ, आणि या ठिकाणी जो भाग आहे यामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यामध्ये 25 जून दरम्यान धाराशिव, लातूर, परभणी, बीड, नांदेड, या जिल्ह्यांमध्ये थोड्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. इथेही पाऊस विखेरला स्वरूपाचा राहील असा अंदाज दिला आहे.

पंजाबराव यांनी सांगितले की 25 जून पासून काही भागात हे वारी थांबतील आणि 26 जून नंतर संपूर्ण राज्यात वाऱ्याचा जोर कमी झाल्यावर राज्यात पुन्हा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होईल असे पंजाब डख यांनी अंदाज दिला आहेत.

सुनिल पाटील

🌿 लेखक: सुनिल पाटील

मी सुनिल पाटील छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र येथील रहिवासी असून मी गेल्या 6 वर्षापासून शेतकरी योजना, सरकारी विविध अपडेट यावर काम केल आहेत. आता ही नवीन वेबसाईट सुरु करून हवामान अंदाज आपल्या शेतकऱ्यांना पोहोचवत आहेत.

Leave a Comment