Panjab Dakh Aajcha Havaman Andaj पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज आलेला आहे, पंजाब डख यांनी काय नवीन अंदाज दिला हे आपण जाणून घेऊया. पंजाब डख यांनी सांगितले की 29 तारखेला ज्या भागात पाऊस आतापर्यंत झालेला नाही त्या जिल्ह्यांसाठी नगर जिल्ह्यात, धाराशिव, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्ह्याचा काही भागात बऱ्याच दिवसापासून काही भागात पाऊस पडलेला नाही.
म्हणून त्यांच्यासाठी एक आनंदाचा अंदाज दिला 29 तारखेला थोडा तर तीस तारखेला आणखीन पाऊस वाढणार असल्याचा अंदाज देखील दिलेला आहे. मात्र एक, दोन, तीन, या तारखेला संपूर्ण भागामध्ये हा पाऊस पडेल असा अंदाज देखील दिला आहेत.
लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, आणि त्यानंतर या भागात पाऊस पडलेल. पुन्हा चार जिल्ह्यातील या शेतकऱ्यांनी अंदर दिलेला आहे, पूर्व विदर्भाकडे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी अंदाज आहे.
Panjab Dakh Aajcha Havaman Andaj Live
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, जळगाव या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना याठिकाणी अंदाज दिलेला आहे 29 जूनला आज या ठिकाणी पाऊस पडणार आहे.
01 तारखेपासून ते 3 जुलैला मात्र तुमच्याकडे मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज देखील दिलेला आहे. पूर्व विदर्भ या ठिकाणी पूर्व विदर्भातल्या काही भागांमध्ये हा चांगला पाऊस असेल असा अंदाज या ठिकाणी दिले आहेत. पश्चिम विदर्भ 5 या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे.
आज काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप जोरात पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडणार आहे, चंद्रपूर ठिकाणी देखील चांगलं पाऊस असेल. नागपूरकडे देखील पाऊस पडणार आहे, अमरावतीमध्ये, अकोला, वाशिम, हे जिल्ह्यात पाऊस जोरदार राहणार आहे.
हिंगोली त्यानंतर अकोला, बुलढाणा, याबाबत जास्त राहणार आहे. जळगाव जामोद घाटाच्या खाली जास्त राहणार आहे. जळगावला जास्त राहणार, इकडे मराठवाड्यात जालन्याला देखील पाऊस पडणार आहे. संभाजीनगरला त्यानंतर पूर्व विदर्भ, पूर्व पश्चिम विदर्भ, या 11 जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस असेल.
पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांना देखील अंदाज आहे, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आज 29 जून पासून देखील पश्चिम महाराष्ट्र मध्ये चांगला बरणसार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी देखील अंदाज आहे, सोलापूर मध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. असा अंदाज म्हणजे दिलेला आहे, आता राज्यामध्ये 06 जुलै दरम्यान परत राज्य मध्ये पाऊस येणार आहे. 10 जुलै ते 15 देखील राज्यात पाऊस असणार आहे. राज्यात एकदम एक महिन्याचा पंधरा दिवसाचा, वीस दिवसाचा खंड पडणार नाही असं देखील अंदाज यावेळी दिले आहेत. पंजाबराव यांचा व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला खाली दिलेली आहे.