पंजाब डख यांचा अंदाज या तारखेपासून लागवड सुरू करा!

Punjab Dakh Andaj July पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज नुकताच जारी झालेला आहे. नवीन हवामान अंदाज वर्तवल्यानंतर शेतकऱ्यांनी या तारखेपासून लागवड करा असं सांगण्यात आलंय. शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

पावसाची सुरुवातीची माहिती या ठिकाणी पाहायला गेलं तर पंजाबराव यांच्या माहितीनुसार मे महिन्याच्या शेवटी काही भागात चांगला पडलाय. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी बीजेंची पेरणी सुद्धा सुरू केले अजून सर्व ठिकाणी पाऊस पडलेला नाही. म्हणजे पंजाब डख यांचा अंदाज काय .? हे आपण पाहूया. हवामान अंदाज सांगणारे तज्ञ आणि अंदाज यांचावर शेतकरी विश्वास ठेवून आहे.

आता मे च्या शेवटी पासून जूनच्या मध्यपर्यंतचा काळ खूप महत्त्वाचा आहे. 31 मे पासून या ठिकाणी आता कमी झालाय. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आता नवीन अंदाज पंजाब डख यांनी दिले आहेत. 31 मे ते 6 जून या काळात जमिनीची तयारी करून घ्या. म्हणजेच या ठिकाणी जे काही काम असतील ते करणार करून घ्यावी असं डख यांनी सांगितले आहे.

Punjab Dakh Andaj July 2025

त्याचबरोबर 07 जून ते 10 जून दरम्यान पाऊस येईल. 13 ते 17 या तारखे दरम्यान मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या नवीन अंदाज नुसार नदी, नाले, लागतील असं देखील पाऊस पडू शकतो. असा अंदाज पंजाब डख यांनी दिलेला आहे. आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी सध्या पाऊस पडलेला नाही.

हे पण वाचा :- पंजाब डख यांचा नवा अंदाज जून मध्ये या तारखेला रेकॉर्ड ब्रेक पाऊस

त्या ठिकाणी देखील जूनमध्ये पाऊस पडेल असं त्यांनाच सांगणं आहे. कडुलिंबावर भरपूर फळ आल्यामुळे असं वाटते की आवश्यक पावसाचे प्रमाण जास्त असेल असं देखील यावेळी सांगण्यात येते पंजाब डख यांचा हा महत्त्वाचा हवामान अंदाज आहे.

Leave a Comment