Punjab Dakh Navin Andaj शेतकऱ्यांसाठी पंजाब डख यांचा नवीन नुकत्याच हवामान अंदाज जाहीर झालेला आहे. पंजाबराव यांचा नवीन अंदाज काय आहे, कोणत्या शेतकऱ्यांना इशारा .? जूनच्या कोणत्या तारखेपर्यंत पावसाचा जबरदस्त फटके बसू शकतो. तोच संपूर्ण हवामान अंदाज नवीन पंजाबराव डख यांच्या यूट्यूब चैनल वर देण्यात आलाय. तोच हवामान अंदाज या ठिकाणी आपण जाणून घेऊया.
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये दमदार पावसानंतर आता काही ठिकाणी पावसाची विश्रांती या ठिकाणी असेल आणि यातच आता हवामान अभ्यासाक पंजाब डख यांनी नवीन अंदाजानुसार लवकरच राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू होईल असा अंदाज दिलाय. त्या राज्यात बहुतांच्या भागात मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या सुरुवातीस झालेला जोरदार पावसामुळे नदी, नाले, या ठिकाणी भरून वाहून या ठिकाणी देखील लागलेले आहेत.
अनेक धरणाच्या पाण्यासाठ्यात वाढ झाल्याने जलसाठा समाधानकारक झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पुढील जून महिन्यात हवामान अंदाज कसा असेल याचा सविस्तर डिटेल माहिती खाली यांच्या नवीन अंदाजनुसार देण्यात काळे आहे. पंजाब डख यांचा हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात जवळपास 7 जून पासून राज्यात जोरदार पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. 7, 8, 9, आणि 10 जून या 4 दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागात हलक्या त्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, किंवा सुरू होऊ शकतो असं देखील अंदाज पंजाब डख नुकताच दिला शेतकऱ्यांना इशारा अधिक शेतीची काहीही पूर्वतयारी केली नसेल त्यांनी सहा जून पर्यंत आपली काम पूर्ण करून घ्यावी असा सल्ला दिला आहे.
Punjab Dakh Navin Andaj 2025
हळद लागवड किंवा मूग पेरणीसाठी वेळ योग्य असल्याचा देखील सांगितलं आहेत. विशेषतः पिकाच्या बाबतीत लवकर पेरणी केल्यास चांगले उत्पादन निघते हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी करावी असं देखील सांगण्यात आलंय. आता पाहायला गेलं तर 7,8,9, आणि 10 जून या 4 दिवसात राज्यात विविध भागात हलक्यापासून या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. आणि या ठिकाणी पूर्वतयारी केली नसेल तर ती देखील करून घ्यावी असं देखील सूचना यावेळी देण्यात आला तर बंजारा स्पष्ट केलेले आहेत.
उडीद पेरणी करण्यासाठी जमिनीत 1 ते 2 फूट ओल झाल्यानंतरच पेरणी करायचे आहेत. त्याला अजून नंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे. 13 ते 17 घेऊन या कालावधीत राज्यावर जोरदार पाऊस असू शकतो असे देखील यांनी सांगितले आहेत. आता महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडू शकतो…? या संदर्भात पंजाब डख यांनी नवीन अंदाज जाहीर केलेला आहे. जिल्ह्यानुसार अंदाज पुढे दिलेला आहे
यामध्ये मालेगाव, धुळे, नंदुरबार, पारोळा, जळगाव, या भागांमध्ये 3 ते 4 जून ला काही ठिकाणी पावसाचे सरी पडतील. कोकणामध्ये पावसाचे सरी सतत सुरू राहणार आहे असं देखील पंजाबराव यांचा नवीन अंदाज आहे. कोल्हापूर आणि इतर परिसरात 31 मे जून दरम्यान पावसाचे वातावरण राहील नंदुरबार, धुळे, आणि या भागात 4 ते 5 जून हलक्याशा सरी पडतील 1 ते 6 जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पूर्णपणे कोरडे हवामान राहणार नाही.
काही भागात स्थानिक वातावरण तयार होऊन अचानक सरी पडण्याची शक्यता देखील असल्याचा अंदाज या ठिकाणी पंजाबराव यांनी जाहीर केले आहेत. या हवामानाचा विचार करून पेरणी करा व मातीतील ओल आणि पुढील पावसाच्या अंदाजाने अभ्यास करून निर्णय घ्यावा.
पिकाच उगवण चांगली होईल आणि पुढील काळात उत्पादन चांगले मिळाले असा या ठिकाणी सर्व गोष्टींचा विचार करून या ठिकाणी तुम्ही करा असा देखील अंदाज यावेळी दिले नाही. या ठिकाणी पंजाबराव डख यांचा नवीन महत्त्वाचा हवामान अंदाज होता. अशाच हवामान अंदाज याविषयीचे सर्व अपडेट आपल्याला मोफत हवे असतील तर आपल्या पंजाब डख वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता.