राज्यात ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात पहा कुठ बरसणार पाऊस! IMD चा अलर्ट! Maharashtra Havaman 2025
Maharashtra Havaman 2025 जुलै महिन्याची सुरुवात शेतकऱ्यांसाठी आनंदात ठरणार आहे. आता राज्यात पावसाने हजरी लावलेली असून पुढे पुढे हवामान विभागाने अंदाज जाहीर केला असून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात राज्यामधील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि या विभागामध्ये पावसाचा जोर पकडला आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सुचना गांभीर्याने घ्याव्यात. विशेषतः ऑरेंज अलर्ट असलेल्या भागांतील लोकांनी अनावश्यक प्रवास … Read more