राज्यात पुन्हा पावसाचा कहर! विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट Weather Alert Today
Weather Alert Today: महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि पूर्व विदर्भातील काही भागांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला …