Dakh Havaman Andaj पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज नुकत्याच जाहीर झालेला आहे. पंजाब डख यांचा नवीन अंदाज आल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनात आणि प्रश्न असतात. त्यामुळे आता या शेतकऱ्यांसाठी आपण महत्त्वाची वेबसाईट पंजाबराव ही सुरू केलेली आहे.
जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा आणि एकदम खरा अंदाज हा मिळत राहील. शेतकऱ्यांसाठी पंजाबरांचा हा अंदाज नेमकी काय आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊया. 06 जून पर्यंत शेतीचे कामे करून घ्या, असा सल्ला पंजाबराव यांनी नवीन अंदाज मध्ये दिलेला आहे. 07,08,09,आणि 10 जूनच्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे.
Dakh Havaman Andaj जून मध्ये कसा राहील पाऊस?
जोराचा पाऊस पडणार असल्याचे देखील अंदाज लक्षात घ्यावा. असं पंजाब डख यांनी सांगितले त्याच पाठोपाठ 07 ते 10 जून यामध्ये प्रत्येक गावाला एकदा पाऊस येऊन जाणार आहेत. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना याठिकाणी पंजाबरावांनी सांगितले यामध्ये
पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, त्यासोबतच उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा या सगळीकडे पाऊस पडणार असल्याचं या ठिकाणी डक यांनी अंदाज दिलाय.
पंजाब डख आजचा हवामान अंदाज
आता या ठिकाणी पुढील अंदाज कसा असेल तर 13, 14, 15, 16 आणि 17 जून दरम्यान राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस या मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव दिला. आता 07 जून भाग व्यापणार आहे, आणि त्यानंतर 08,09,10,11,12 वाढत वाढत जाणार असल्याचा अंदाज आहे.
13 ते 18 जून खूप जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. ज्या शेतकऱ्यांचे शेत दुरुस्त करायचे किंवा नांगरणी करायची पीक काढणी आले असेल तर ते काढून घ्यायचं. दोन ते तीन दिवस राहिले 2-3 दिवसांमध्ये शेतीचे काम करून घ्यावे.
पंजाबराव डख हवामान अंदाज आणि हवामान विभागाचा हवामान अंदाज दररोज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटला भेट देत राहायचं आहे धन्यवाद.