राज्यात ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात पहा कुठ बरसणार पाऊस! IMD चा अलर्ट! Maharashtra Havaman 2025

Maharashtra Havaman 2025 जुलै महिन्याची सुरुवात शेतकऱ्यांसाठी आनंदात ठरणार आहे. आता राज्यात पावसाने हजरी लावलेली असून पुढे पुढे हवामान विभागाने अंदाज जाहीर केला असून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात राज्यामधील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि या विभागामध्ये पावसाचा जोर पकडला आहे.

नागरिकांनी हवामान विभागाच्या सुचना गांभीर्याने घ्याव्यात. विशेषतः ऑरेंज अलर्ट असलेल्या भागांतील लोकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच नदी-नाल्याजवळ जाणे टाळावे. विजांचा कडकडाट होत असताना सुरक्षित स्थळी थांबावे.

विदर्भ हवामान अंदाज

काही भागांमध्ये अलर्ट ही जाहीर केला आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी सातारा या जिल्ह्यांना जाहीर करण्यात आला आहे तर तसेच पुणे रायगड आणि संपूर्ण विदर्भातील या जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

विदर्भात गडगडाटासह वादळ येण्याची शक्यता असून जोरदार वाऱ्यांसह मेघगर्जनांचा अनुभव येऊ शकतो. वाऱ्यांचा वेग ३० किलोमीटर प्रतितासपर्यंत जाऊ शकतो, असेही सांगण्यात आले आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन कोकण आणि मध्य महाराष्ट्रात लवकर झाले, मात्र मराठवाडा आणि विदर्भात याची सुरुवात उशिरा झाली होती.

त्यामुळे या भागांतील शेतकरी चिंतेत होते. पण जुलैच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्यानं वातावरणात काहीशी सकारात्मकता निर्माण झाली आहे.

डिस्क्लेमर: वर देण्यात आलेला हवामान अंदाज IMD विभाग तसेच इतर सोशल मिडिया माध्यमातून घेण्यात आला आहेत, अधिक माहितीसाठी IMD विभागाच्या वेबसाईट वर जाऊन माहिती पहावी.

सुनिल पाटील

🌿 लेखक: सुनिल पाटील

मी सुनिल पाटील छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र येथील रहिवासी असून मी गेल्या 6 वर्षापासून शेतकरी योजना, सरकारी विविध अपडेट यावर काम केल आहेत. आता ही नवीन वेबसाईट सुरु करून हवामान अंदाज आपल्या शेतकऱ्यांना पोहोचवत आहेत.

Leave a Comment