पंजाब डख यांनी 7 ते 10 जून पर्यंतचा नवीन हवामान अंदाज Havaman Andaj Dakh

Havaman Andaj Dakh राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज पंजाब डख यांनी दिलेला आहे. त्यांच्या माहितीनुसार 10 जून पर्यंत राज्यात व पाऊस कसा असणार आहे. याची माहिती पंजाबराव यांनी त्यांच्या नवीन अंदाजामध्ये दिलेले आहे. या संदर्भातील सविस्तर अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

पंजाब डख यांनी वेळोवेळी खरा आणि अचूक हवामान अंदाज दिलाय आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु आता 10 तारखेपर्यंत हवामान अंदाज राज्यातील याची परिस्थिती काय असणार आहे हे आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत. या ठिकाणी 06 जून पूर्वी शेतातील सर्व कामे करून घ्यावे असे देखील पंजाब डख त्यांनी सांगितले आहेत.

Havaman Andaj Dakh 2025

06 पासून ते 10 तारखेपर्यंत राज्यात पुन्हा पावसाची सुरुवात होणार आहेत. पंजाब डख ठिकाणी या संदर्भात सांगितलं 06 जून नंतर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाड्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज देखील आहे.

पंजाब डख वर्तवलेल्या अंदाज मध्ये 07 ते 10 जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी पंजाब यांचा सल्ला आहे. सहा जून पूर्वी जमिनीवरील संबंधित सर्व कामे करून घ्यावे. त्यानंतर पावसाचा अंदाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

13 ते 17 जून पर्यंत देखील जोरदार पावसाचा अंदाज पाणीपुरवठा यांनी दिलेला आहे. हा होता एक महत्त्वाचा पंजाब डख यांचा दहा जून पर्यंतचा अंदाज अशाच महत्त्वाच्या हवामान अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा.

सुनिल पाटील

🌿 लेखक: सुनिल पाटील

मी सुनिल पाटील छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र येथील रहिवासी असून मी गेल्या 6 वर्षापासून शेतकरी योजना, सरकारी विविध अपडेट यावर काम केल आहेत. आता ही नवीन वेबसाईट सुरु करून हवामान अंदाज आपल्या शेतकऱ्यांना पोहोचवत आहेत.

Leave a Comment