Aajcha Punjab Dakh Andaj पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज नुकताच जारी झालेला आहे. पंजाबराव डख यांनी 10 जून 2025 रोजी त्यांच्या यूट्यूब चैनल वर नवीन व्हिडिओ हा अपलोड केलाय. त्या अंदाजामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज दिलेला आहे.
त्यांच्या नवीन अंदाज मध्ये त्यांनी सांगितले की राज्यांमध्ये भाग बदलत विविध ठिकाणी 13 जून पासून ते 20 जून पर्यंत या ठिकाणी राज्यात वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत हा जोरदार दणकट पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाब डख यांनी दिला आहेत. त्यांचा संपूर्ण अंदाज या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत.
राज्यामध्ये पंजाबराव डख यांनी सांगितल्यानुसार दक्षिण महाराष्ट्र मध्ये 11, 12 तारखेपर्यंत पडणार आहे. आणि सर्व राज्यात सांगायचे झाले तर 11 जून 12 आणि 13 जून राज्यात पाऊस हा वाढत जाणार आहे. असा देखील अंदाज पंजाब रोड टक्क्यांनी दिलेला आहे. या ठिकाणी जर पाहिले गेले तर 11, 12, 13, जून नंतर पाऊस पडणार आहे.असा अंदाज देखील पंजाबराव देखील सांगितले आहेत.
Aajcha Punjab Dakh Andaj Live 2025
ओल पाहून पेरणी करा असे सांगितलं, दक्षिण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील अंदाज दिलेला आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर 11, 12, 13 जून या ठिकाणी चांगल्या प्रमाणात पडणार आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना देखील अंदाज दिलेला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अंदाज मराठवाड्यात 11 जून पासून ते 21 जून दरम्यान चांगला पाऊस पडणार आहेत.
मराठवाड्यात दररोज भाग बदलत पाऊस पडणार असा देखील अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा. संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पेरणी ही जून च्या शेवटपर्यंत होईल असा देखील अंदाज डख यांनी दिलेला आहेत. 12 जून 13 जून ते 20 जून या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार असा अंदाज डख यांनी दिलेला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी देखील अंदाज दिला 11 जून ते 20 जून रोजी या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे. दररोज वेगवेगळे ठिकाणी पोहोचवणार याचा अंदाज देखील या ठिकाणी दिलाय आणि जमिनीत जशी ओल असेल त्या पद्धतीने पेरणी करावी असे देखील या ठिकाणी सूचना दिली आहे.
पंजाब डख हवामान अंदाज 11 ते 21 जून 2025
पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी 12 तारखेपासून 20 जून पर्यंत पूर्व विदर्भ मधील 7 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे. पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये मुसळधार पाऊस ते अति मुसळधार पाऊस व पूर परिस्थितीचा अंदाज असा देखील पावसाचा अंदाज डख यांनी दिलेला आहे.
राज्यातील सगळ्या विभागाचा पाऊस अंदाज सांगायचं झालं तर 12 तारखेनंतर 13, 14, 15 असा वाढत वाढत जाणार आहे. 21 जून पर्यंत पाऊस पडून जाणार आहे. आणि शेतकऱ्यांची पेरणी जूनच्या शेवटपर्यंत होऊन जाईल असा अंदाज या ठिकाणी पंजाबराव यांनी दिलेला आहे. असेच महत्त्वाचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा.