Havaman Andaj Punjab Dakh पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज 15 जून रोजी नुकताच जारी झालेला आहे. यांचा नवीन हवामान अंदाज काय .? पाहूया. स्वरूप बदलणार असा अंदाज पंजाबराव यांचा हवामान अंदाज अचूक राहणार का.? या संदर्भातील सविस्तर माहिती आपण पाहूया.
आता या ठिकाणी पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज नेमकी त्यांनी काय दिलेला आहे ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. सध्या पाहायला गेलं तर राज्यात विविध भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहे. पंजाब डख यांचा 15 जून पासून चा नवीन हवामान अंदाज काय आहे.? तर पाहूया.
Havaman Andaj Punjab Dakh 2025
आपल्या सर्वांना माहीतच आहे की पंजाब डख प्रसिद्ध हवामान अभ्यासाक परभणी येथील आहेत. आता यांनी दिलेल्या अंदाजानुसार 15 जून रोजी यांना अंदाज वर्तवला अंदाज सांगितले 15 ते 18 जून रोजी हा विविध भागांमध्ये जोरदार सरी कोसळणार आहे. सरीवर सरी पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्यांनी सांगितलय.
हे पण वाचा :- 13 जून ते 20 राज्यात भाग बदलत जोरदार पाऊस बरसणार पंजाब डख
सोबत सध्या जमिनी चांगली ओल आहेत. पेरणीची तयारी करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं आहेत. राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस हा सुरूच राहणार आहे.
पंजाब डख हवामान अंदाज लाईव्ह
इतकेच नाहीतर हा पाऊस सर्व ठिकाणी सारखा पडणार नाही आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं पाहिले गेले तर यामध्ये उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, कोकणपट्टी, कान्हादेश आणि मराठवाडा या सगळ्या भागांमध्ये दररोज पाऊस पडणार आहे.
असा अंदाज पाणीपुरवठा यांनी दिलेला आहे, अशा पावसामुळे शेतकरी जे काही पेरणी करतील ते व्यवस्थित प्रकारे सांगितलं आहेत. शेतकऱ्यांनी पावसात काळजी घेण्याचे देखील आव्हान केला आहे. झाडांखाली विशेष आंबा, लिंब, झाडाखाली थांबू नये असे देखील या ठिकाणी सांगितलेला आहे. जेणेकरून तुम्ही याची काळजी घ्या असे सांगितले आहेत.