Punjab Dakh Havaman Andaj पंजाब डख यांचा नवीन महत्त्वाचा हवामान अंदाज नुकताच जारी केला असून पंजाबराव यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज दिलेला आहे. शेतकऱ्यांना इशारा देखील दिलेला आहे, 20 जूनंतर हवामानात बदल होणार आहेत, शेतकऱ्यांनी तयारी ठेवा त्यांचा अंदाज काय.? नेमकी अंदाज काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्र मध्ये जवळपास सगळ्याच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहेत. त्यात खासकरून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाचे प्रमाण जास्त दिसून आले आहे. आता या ठिकाणी पंजाबराव यांनी दिलेले नवीन अंदाज काही माहिती आहे ते पण बघूया.
Punjab Dakh Havaman Andaj 2025
विदर्भ आणि कोकणपट्टी या भागांमध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीचा देखील इशारा आहे. पंजाब डख त्यांनी 17 जून रोजी अंदाज दिलेला होता. हा अंदाज नेमकी काय .? हे आपण या ठिकाणी पाहूया. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अंदाज दिलासा देखील ठरू शकतो, तर काही ठिकाणी नुकसानदायिक देखील ठरू शकतो.
असे मत पंजाबराव यांनी दिला आहेत, साधारणपणे 20 जून नंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे. राज्यातील पावसात जोर ओसरायला सुरुवात होणार असून राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी खूप जास्त पाऊस झाला असेल. साधारणपणे पाऊस 27 जून नंतर साधारणपणे जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस चांगला बरसेल.
पंजाब डख हवामान अंदाज आजचा लाईव्ह
राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या 27 जून नंतर जो पाऊस येणार आहे तो या ठिकाणी चांगला पडणार आहे. असा अंदाज देखील देण्यात आला आहे, या ठिकाणी पाहायला गेलं तर 20 तारखेपर्यंत मात्र पाऊस हा भाग बदलत सरी स्वरूपात पडणार आहे.
जून शेवटच्या आठवड्यात जुलै चा पहिला आठवडा या कालावधीत पाऊस जोरदार स्वरूपाचा पडणार आहे. असा अंदाजात त्यांनी सांगितले परंतु हा अंदाज किती खरा (सत्य) होतो.? हे देखील पाहण्यासारखे असणार आहे.