पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना तातडीचा मॅसेज लगेच पहा!

Aajcha Havaman Andaj पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज नुकताच जारी झालेला आहे. पंजाब डख यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार तातडीचा हा मॅसेज शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा मेसेज इतर शेतकरी बांधवांना देखील पाठवायचा आहे.

सर्वप्रथम या ठिकाणी आपण पाहणार आहोत. राज्यामध्ये 19 जून ते 21 जून या 03 दिवसांमध्ये सरासरी ओसरणार आहे. भाग बदलत पाऊस पडणार आहे, हा पाऊस सर्वच ठिकाणी नसणार आहे. मात्र या ठिकाणी भाग बदलत पाऊस असणार आहे.

अर्धा तास, वीस मिनिट, दहा मिनिट असे या सरी पडणार आहे. यामध्ये खास जिल्हे पाहायला गेले तर पुणे, अहिल्या नगर, धाराशिव, लातूर, बीड, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, उत्तर महाराष्ट्र, जळगाव, जालना, बुलढाणा, परभणी, हिंगोली, वाशिम, नांदेड, यवतमाळ, धर्माबाद,

Aajcha Havaman Andaj पंजाब डख हवामान अंदाज विदर्भ

अकोला, अमरावती, वर्धा,अकोट या भागात 03 दिवस पाऊस होणार आहे. परंतु संपूर्ण जिल्ह्यात पडणार नसून 70 टक्के जिल्ह्यांमध्ये हा पाऊस बरसणार असा अंदाज पंजाबराव यांनी दिलेला आहे. हा अंदाज या ठिकाणी समजून घ्यायचा आहे.

25 जून पासून पुढील अंदाज…?

राज्यातील वारे 24 जूनंतर 25 जून पासून बंद होणार आहे. राज्यामध्ये सध्या पाऊसच एवढं काही खास वातावरण नाही. पण आनंदाची बातमी देखील पंजाब डख यांनी दिलेली आहे. 25 जून पासून चांगल्या पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. 25 जन पासून पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, चांगल्या पावसासाठी वातावरण तयार होणार आहे. आणि पाऊस देखील चांगला पडणार आहे.

Leave a Comment