26 जून 1 जुलै पर्यंत राज्यात पाऊस कोसळणार, पंजाबरावांचा तातडीचा इशारा

Panjab Dakh Havaman Andaj Live राज्यात शेतकऱ्यांसाठी हवामान अभ्यासाक पंजाबराव डख यांनी महत्त्वाचा अंदाज जरी केलेला आहे. 26 जून ते 01 जुलै 2025 दरम्यान महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागात पावसाचा जोर वाढणारे कोणत्या भागात हवामान हे कोरडे राहणार आहे. कोणत्या भागात कसे वातावरण असणार.? पंजाबराव यांनी नवीन अंदाज दिलाय.

संपूर्ण अंदाज समजून घेऊया, पंजाबराव यांनी महत्त्वाचा अंदाज शेतकऱ्यांना नेहमीच तत्पर ठेवलेला आहे. आता सध्या पंजाब डख यांनी 26 जून ते 29 जून पर्यंत आहे. त्यानंतर 01 जुलै पर्यंत महत्वाचा अंदाज दिला आहे, आपण या ठिकाणी समजून घेऊया. तर पंजाबराव डख यांनी दिलेला अंदाज काय आहे, आपण समजून घेऊया.

Panjab Dakh Havaman Andaj Live July 2025

सध्या महाराष्ट्र मध्ये पाऊस सुरू तो साधारणपणे 01 जुलै पर्यंत अशाच पद्धतीने सध्या सुरू राहणार आहे. मराठवाडा विदर्भामध्ये या ठिकाणी पाहिलेल तर पावसाची खास हजेरी पाहायला मिळणार आहे.

विदर्भामध्ये 11 जिल्हे त्यासोबत जळगाव, छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा, जालना, बीड, लातूर, परभणी, नांदेड, यवतमाळ, धाराशिव, हिंगोली, नागपूर, वर्धा, वाशिम, गोंदिया, भंडारा, या भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान अभ्यासाक पंजाब डख यांनी दिलेली आहे.

साधारण या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भात पुढील 05 ते 06 दिवस म्हणजे साधारणपणे 01 जुलै पर्यंत पाऊस होईल अशी शक्यता आहे. 01 तारखे नंतर विदर्भात पावसात जो राहणार आहे अशी माहिती मिळते आहे.

हवामान अभ्यासाक पंजाबराव डख हवामान अंदाज लाईव्ह

म्हणजे 26 ते 27 जून दरम्यान पाऊस होईल मराठवाड्यात याबाबत माहिती देऊन पंजाबराव यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर 26 जून ते 01 जुलै दरम्यान हा पाऊस जवळपास सर्व भागात पडणार आहे. शेतीसाठी नक्कीच फायद्याचा असणार असे डख यांनी सांगितले आहे.

अशा पद्धतीने 26 जून ते 01 जुलै पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यातील खास करून पावसाचे आगमन असल्याने पंजाब डख यांनी वर्तवले आहेत. डख यांचा हा नवीन अंदाज होता अशा नवीन अंदाज अपडेट पाहण्यासाठी पंजाब डख वेबसाईटला भेट देत रहा.

सुनिल पाटील

🌿 लेखक: सुनिल पाटील

मी सुनिल पाटील छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र येथील रहिवासी असून मी गेल्या 6 वर्षापासून शेतकरी योजना, सरकारी विविध अपडेट यावर काम केल आहेत. आता ही नवीन वेबसाईट सुरु करून हवामान अंदाज आपल्या शेतकऱ्यांना पोहोचवत आहेत.

Leave a Comment