90% पर्यंत अनुदान! कुंपण आणि स्प्रे मशीनसाठी योजना सुरू | ZP Anudan Yojana 2026
ZP Anudan Yojana 2026: जिल्हा परिषद कृषि विभागामार्फत शेतकरी, शेतमजूर आणि बचतगटांसाठी विविध अनुदान योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांचा मुख्य उद्देश म्हणजे शेतीतील खर्च कमी करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. सुधारित अवजारे, सिंचन साहित्य, सौर ऊर्जा, पिक संरक्षण आणि भाजीपाला विक्रीसाठी ई-कार्ट अशा विविध घटकांवर अनुदान दिले जाते. … Read more